पेठ अहमदपूर येथे बिरसा मुंडा जयंती साजरी

Rahul
1 Min Read

वर्धा – आष्टी :- शहरालगतच्या पेठ अहमदपूर येथे महामानव भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती मोठया थाटात साजरी करण्यात आली यामध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येत भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि हारार्पण करून जयंती कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी मोठ्या प्रमाणात जमलेल्या आदिवासी बांधवांनी विविध सांस्कृतिक पद्धतीने वेशभूषा धारण करून विविध कलाविष्कार दाखविला आणि गावातून जयघोष करत रॅली काढण्यात आली उपस्थित मान्यवरांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायक विचार मांडलेत जयंती कार्यक्रमाचे आयोजन शहीद पंछीदादा धुर्वे युवक संघटना व शहीद भगतसिंग युवक संघटना यांनी आयोजन केले होते

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *