मांडगाव जिल्हा परिषद मध्ये नुकतेच मांडगाव ग्रामपंचायत येथे मा. समिरभाऊ कुणावर यांच्या विशेष प्रयत्नाने व मा. पंचायत समिती सदस्य सुनिल डुकरे यांच्या आग्रहावरून एक कोटी पंचवीश लक्ष रुपयांच्या ग्रामपंचयत भवन व विकासकामांचा श्रीगणेशा करण्यात आला . यावेळी मा. किशोरभाऊ दिघे भाजपा जिल्हा सरचीटणीस मा. प स सदस्य सुनिल डुकरे, राजू निमजे, विठ्ठल तडस, अरुण तडस, भुषण चंदनखेडे, मुरलीधर चौधरी, महेश हिवंज, प्रकाश पाहुणे, नारायण पाहुणे, नामदेव तडस, सदानंद डांगरी, प्रमोद डफ, रत्नाकर येंडे, सुरेश येंडे. सुरेश ईश्वरकर, भाऊराव भोमले, गोविंद पिसे, बंडू दांडेकर. प्रमोद वाघमारे. जयकृष्ण पादाडे. राजु डुकरे. विठ्ठल वाघमारे. महेंद्र तिमांडे. अनिल जोशी. प्रमोद गौतम, दुर्गा राजू डुकरे, नलिनी सुनील डुकरे, वंदना मोहन घुसे, साक्षी ज्ञानेश्वर डुकरे, शारदा दिनेश वंजारी, शोभा अरुण घुसे, पुष्पा गुलाब घुसे, पुष्पा महादेव घुसे, संगीता ओंकार पाहुणे तसेच समस्त महिला मंडळ व प्रतिष्ठीत गावकरी नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. प्रशासकीय अधिकारी आर एन नन्नावरे व ग्रामविकास अधिकारी दिनेश थूल, ग्रामपंचयत कर्मचारी मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला यावेळी उपस्थितांनी मा. आमदार समिरभाऊ कुणावार व माजी प स सदस्य सुनिल डुकरे निधी उपलब्ध करून दिल्या बदल आभार मानले .