ब.रि.ए.मंं. तर्फे आदिवासी गोवारी शहीद बांधवांना अभिवादन

Rahul
1 Min Read

नागपूर, दिलीप येवले

‌आदिवासी गोवारी शहीद स्मृती दिनानिमित्त बहुजन -रिपब्लिकन एकता मंचतर्फे आदिवासी गोवारी शहीद स्मारक, झिरो माईल येथे बहुजन-रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका माजी मंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेविका वंदना भगत, माजी नगरसेविका रजनी लिंगायत, आदिवासी गोवारी शहीद स्मारक समितीच्या किरण वाघाडे, बरिएमंचे प्रदेशाध्यक्ष भीमराव फुसे, कार्याध्यक्ष राहुल बागडे, अरविंद वाळके, सुशील तायडे, नरेंद्र चव्हाण, विजय गोडघाटे, रेखा भावे, नंदा गोडघाटे, विशाखा कांबळे, कला सहारे, मीना राऊत, सुनंदा नेवारे, कांता नेवारे, सुनीता सोनोने, खुशी भोंडे, सारिका वाघाडे, नंदा नागोसे, अर्चना नागोसे, प्रभा बोरकर, ज्योत्स्ना सहारे, शुभांगी वाघाडे, आशा बगडते, लता नेवारे, आदी उपस्थित होत्या.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *